गणेशोत्सवाच्या आयोजनाच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक !

हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते येथील एका जातीय संघटनेच्या (एस्.एन्.डी.पी) मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीला भेटायला गेले होते. या संघटनेच्या वतीने केरळमध्ये गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या नियोजनाच्या बैठकीत त्यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना बोलावले होते. समितीचे कार्यकर्ते तेथे गेले असता ती व्यक्ती त्यांना उद्देशून म्हणाली, तुम्ही प्रामाणिकपणे कार्य करता; म्हणून आम्हाला तुमच्यासारखे कार्यकर्ते हवेत.

– कु. प्रणिता सुखटणकर, केरळ (८.७.२०१७) 


Multi Language |Offline reading | PDF