सनातन संस्थेच्या ग्रंथ प्रदर्शनास नगरसेवक श्री. सतीश महाडीक यांची सदिच्छा भेट !

ग्रंथ पहातांना श्री. सतीश महाडीक

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) – येथील अंबाबाई देवीच्या मंदिरात २८ जुलै या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने श्रावणमासानिमित्त ग्रंथ प्रदर्शन लावले होते. प्रदर्शनास ईश्‍वरपूर नगरपालिकेचे नगरसेवक श्री. सतीश महाडीक यांनी सदिच्छा भेट देऊन कार्य जाणून घेतले.


Multi Language |Offline reading | PDF