ब्रिटनमध्ये मुसलमान महिलेला मारहाण

लंडन – ब्रिटनमध्ये जिहादी आतंकवाद्यांकडून गेल्या काही मासांत झालेल्या आक्रमणामुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. यातूनच मुसलमानद्वेषाच्या घटना घडत आहेत. नुकतेच येथे एका मुसलमान महिलेला मारहाण करून तिचा हिजाब खेचण्याचा प्रयत्न करण्यात आला. बेकर स्ट्रीट येथे अनीसो अब्दुल कादीर यांच्या संदर्भात ही घटना घडली. (ब्रिटनमध्येही मुसलमानांच्या विरोधात वाढता असंतोष ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF