रक्षाबंधनाच्या निमित्ताने चिनी बनावटीच्या राख्या बहिष्कृत करून चिनी राख्यांवर त्वरित बंदी आणा !

हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने अंबरनाथ येथे जाहीर आंदोलन !

२९ जुलै २०१७, शनिवार

१. छत्रपती शिवाजी महाराज चौक, अंबरनाथ

अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ, अंबरनाथ (पू)

वेळ : सायं. ५.३० वाजता     संपर्क : ९३२२२७३२७९

२. कबुतरखाना, दादर (पश्‍चिम)

वेळ : सायं. ५ वाजता     संपर्क : ८०८०२०८९५८

या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्त्रीशक्तीची मशाल पेटती ठेवून राष्ट्रावरील संकटाला पळवून लावूया !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now