अशांना देशभक्त म्हणू शकतो का ?

फलक प्रसिद्धीकरता

तिरंगा हा देशाचा ध्वज आहे. या देशाचे नागरिक तो फडकावतात; मग तो घरांवर का लावावा ? ध्वज लावल्यानेच देशभक्ती सिद्ध होणार आहे का ? – समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क