ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदु परंपरा नष्ट करण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत शिरकाव केला ! – लेखिका डॉ. रिंकू वढेरा, देहली

डॉ. रिंकू वढेरा

भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदु परंपरा नष्ट करण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत शिरकाव केला. त्यांचे देशभर जाळे पसरले आहे. आज अशा शाळांमधील चुकीच्या गोष्टींना जागरूक हिंदु पालक विरोध करत आहेत.