
कीव (युक्रेन) – गेल्या मासाभरापासून रशियाच्या युक्रेनविरोधातील सैनिकी कारवाया चालू असूनही त्याला युक्रेनवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. एकूण परिस्थिती पहाता रशियन सैनिकांचे मनोधैर्य खचू लागले आहे, असे म्हटले जात आहे. अशाच नाराज झालेल्या काही रशियन सैनिकांनी त्यांच्याच एका कर्नलला रणगाड्याखाली चिरडून मारून टाकल्याची बातमी समोर आली आहे. हा दावा ‘द सन’ या विदेशी प्रसारमाध्यातून पाश्चात्त्य देशांतील अधिकार्यांनी केला.
युरी मेद्वेदेव असे या कर्नलचे नाव असून युक्रेन युद्धात सैनिकांच्या तुकडीचे ते नेतृत्व करत होते. काही बंडखोर सैनिकांनी जाणूनबुजून ३७ व्या ‘मोटर रायफल ब्रिगेड’चे कमांडर म्हणून असलेल्या या कर्नलच्या अंगावर रणगाडा घातला. यात गंभीर दुखापत झालेले मेद्वेदेव यांचा मृत्यू झाला.
CJI Surya Kant : कायदेशीर व्यवसायात महिलांसाठी एक भक्कम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
Dominican Republic Plane Crash : ‘डोमिनिकन रिपब्लिक’मध्ये जेट कोसळले : वैमानिक आणि सह-वैमानिक ठार !
Iran Israel War : इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा उडाला युद्धाचा भडका !
Philippines Earthquake : फिलिपीन्समध्ये ७.८ रिक्टर तीव्रतेचा भूकंप : १९ जणांचा मृत्यू !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड