हिंदू तेजा जाग रे !
Jago !
धर्मांतर हे एक भयानक षड्यंत्र असून ख्रिस्ती मिशनरी सेवेच्या नावाखाली व्यवहार करत आहेत. हिंदूंना फसवत आहेत. राष्ट्रविरोधी शक्ती देश तोडण्यासाठी प्रयत्नरत आहेत. हिंदूंनी विशेषत: युवकांनी हे सर्व संपवण्यासाठी पुढे आले पाहिजे. आमच्या संघटनेच्या माध्यमातून धर्मांतरित झालेल्या हिंदूंना हिंदु धर्मात पुनर्प्रवेश दिला जातो. यापुढेही हे कार्य चालू ठेवू.