‘मुख्य अतिथी, सूत्रसंचालक आणि व्यासपिठावर आसनस्थ होणारे माननीय अतिथी अन् विशिष्ट लोकांपैकी ८० टक्के लोक व्यासपिठावर स्वतःची पादत्राणे (बूट-चपला) घालूनच आसनस्थ होतात. आज हिंदूंचा अहंकार साधनेच्या अभावामुळे उंच शिखरावर आढळतो. त्यात व्यासपिठावर आसनस्थ झालेल्या अतिथींना जरी विनम्रतेने त्यांच्या चुकीची जाणीव करवून दिली, तरी त्यांचा अहं त्वरित दुखावला जातो. आजचा बहिर्मुख हिंदु स्वतःच्या चुका ऐकण्यास मुळीच सिद्ध नसतो, ही स्थिती आहे.’
(साभार : मासिक ‘वैदिक उपासना’)