‘श्री बगलामुखी दिक्बंधन रक्षास्तोत्र’ ऐकतांना कुंकवाचा सुगंध येऊन भाव जागृत होणे

श्रीमती कमलिनी कुंडले

‘२२.१०.२०१९ या दिवशी सकाळी साधारण ११.३० च्या सुमारास ‘श्री बगलामुखी दिक्बंधन रक्षास्तोत्र’ ऐकतांना मला कुंकवाचा सुगंध येऊ लागला. तेव्हा माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊन माझे अंगही थरथरत होते. त्या वेळी माझा भाव जागृत झाल्याचे माझ्या लक्षात आले. श्री बगलामुखीदेवीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्रीमती कमलिनी कुंडले, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.१.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक