देवद आश्रमातील साधक श्री. शंकर नरुटे यांना अमृत महोत्सव या शब्दांतील अक्षरांचा सुचलेला अर्थ !

श्री. शंकर नरुटे

अ – अवतारी पुरुष परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले ।

मृ – मृत्यूच्या दाढेतून साधकांना सोडवणारे परात्पर गुरु डॉक्टर ।

त – ईश्‍वरप्राप्तीची तळमळ निर्माण करून साधक-जिवांचा उद्धार करणारे परात्पर गुरु डॉक्टर ।

महोत्सव (महान उत्सव) – विविध ईश्‍वरी गुणवैशिष्ट्ये असणार्‍या परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचे अवतारत्व प्रकट करणारा हा महान दैवी उत्सव !

– श्री. शंकर नरुटे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.५.२०१७)