वाचकांनो, सनातनच्या ग्रंथ-निर्मितीच्या सेवेत साहाय्य करा !

जिज्ञासूला शीघ्र ईश्वरप्राप्ती करता यावी आणि जगभर हिंदु धर्माचा वैज्ञानिक परिभाषेत प्रसार व्हावा, यांसाठी मार्गदर्शक अशा ३०० ग्रंथांची निर्मिती सनातनने आतापर्यंत (एप्रिल २०१७ पर्यंत) केली आहे. अजूनही ८,००० हून अधिक ग्रंथ होऊ शकतील, एवढे लिखाण संग्रही आहे. हे लिखाण ग्रंथरूपाने प्रसिद्ध होण्यासाठी अनेकांच्या साहाय्याची आवश्यकता आहे. आवड आणि क्षमता यांनुसार लिखाणाचे संकलन, मुद्रितशोधन, संरचना अन् विविध भाषांत भाषांतर करणे या ग्रंथ-निर्मितीच्या सेवांमध्ये आपणही हातभार लावू शकता.
यासाठी आम्हाला संपर्क करा – (०८३२) २३१२३३४
संगणकीय पत्ता : [email protected]
ग्रंथ-निर्मितीच्या धर्मसेवेत सहभागी होऊन ईश्वरी कृपा मिळवा !