अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी काँग्रेसचा हिंदूंच्या श्रद्धांवर आघात !

फलक प्रसिद्धीकरता

भगवान श्रीराम यांचा अयोध्येत जन्म झाला, अशी हिंदूंची आस्था आहे. रामावरील हिंदूंच्या आस्थेवर शंका घेता येत नाही, तर मग मुसलमानांची आस्था असलेल्या तिहेरी तलाकवर प्रश्न का ? – काँग्रेसचे नेते आणि अधिवक्ता कपिल सिब्बल