परात्पर गुरु डॉ. आठवले संपूर्ण विश्‍वाचे आधीदाता आहेत !

कु. अ‍ॅलिस एस्.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले संपूर्ण विश्‍वाचे आधीदाता आहेत; परंतु ‘मी काहीच करत नाही’, असे ते दाखवतात. चित्रात मी परात्पर गुरु डॉक्टर संपूर्ण पृथ्वीवर विराजमान झाले असून त्यांचे चरण भारतावर असल्याचे दाखवले आहे. भारतातूनच संपूर्ण जगभर चैतन्य प्रक्षेपित होत असल्याने मी असे दाखवले आहे. परात्पर गुरु डॉक्टर अतिशय विनम्र असून ‘मी कुणीच नाही’, असे ते दाखवतात; परंतु माझ्यासाठी तेच संपूर्ण विश्‍व आहेत. माझा जन्म ही त्यांचीच कृपा आहे. माझा जन्म केवळ त्यांच्यासाठीच झाला आहे.’- कु. अ‍ॅलिस एस्., इंग्लंड (४.७.२०१८)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक