घोर आपत्काळात साधकांना जगण्यासाठी चैतन्याचा श्‍वास देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

​‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेल्या चैतन्याच्या श्‍वासामुळे या घोर आपत्काळातही तीव्र त्रास सहन करत साधक १० ते १५ घंटे साधना करू शकत आहेत, नाहीतर वातावरणातील नकारात्मक शक्तींनी साधकांना कधीच मारून टाकले असते.’

– श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ, गोवा.