यवतमाळ जिल्ह्यात कलम ३७ नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू !

यवतमाळ, १ मे (वार्ता.) – जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी मुंबई पोलीस अधिनियमातील तरतुदीनुसार १ मे पासून १५ मे च्या मध्यरात्रीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.