परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘मुसलमान साम्यवादी होत नाहीत, तर देवाला न मानणारे हिंदू साम्यवादी होतात. त्यामुळे त्यांना देवाचा आशीर्वाद मिळत नाही. साम्यवादी झालेले हिंदू बंगाल आणि केरळ येथे अधिक प्रमाणात असल्याने तेथील हिंदूंची अवस्था केविलवाणी झाली आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले