काँग्रेसची ढोंगी धर्मनिरपेक्षता जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

राजस्थानमधील काँग्रेस सरकार राज्यातील मदरशांचा सरकारी पैशातून विकास करणार आहे. यासाठी सरकारने १५ ते २५ लाख रुपयांची मर्यादा निश्‍चित केली आहे. याविषयीचे वृत्त ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे.