‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटावर बंदी घाला !

फलक प्रसिद्धीकरता

अभिनेते अक्षय कुमार यांची भूमिका असणारा ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटातून ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन, तसेच श्री लक्ष्मीदेवीचा अवमान करण्यात येत असल्याने त्याच्यावर बंदी घालावी, अशी मागणी हिंदूंकडून केली जात आहे.