धर्मनिरपेक्षतावादी यावर बोलतील का ?

फलक प्रसिद्धीकरता

मदरशांमध्ये आतंकवाद्यांचा, कट्टरतावादी देशांचा पैसा असतो, जे आतंकवाद्यांची निर्मिती करतात. त्यामुळे देशातील सर्व मदरसे बंद करून तेथे शालेय शिक्षण चालू केले पाहिजे, अशी मागणी शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी केली.