‘द वायर’ने केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

‘द वायर’ या ऑनलाईन न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या क्रिस्टीन मारेवा कारवोस्की या महिला पत्रकाराच्या लेखात ‘छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजे हिंदु राष्ट्रवादाच्या अतिरेकी हिंदुत्वाचे सर्वांत आवडते प्रतीक’ असे म्हटले आहे.