अशा राजकीय पक्षांपासून सावध रहा !

फलक प्रसिद्धीकरता

निवडणुकीच्या तोंडावर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालमधील ब्राह्मण पुजार्‍यांना विनामूल्य घर आणि १ सहस्र रुपये मासिक भत्ता देण्याची घोषणा केली आहे. बंगालमध्ये ८ सहस्र ब्राह्मण पुजारी आहेत.