बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या कधी थांबणार ?

फलक प्रसिद्धीकरता

बंगालमधील गोघाट रेल्वेस्थानकाजवळील एका झाडावर भाजपचे मंडल सचिव गणेश रॉय यांचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळला. ‘तृणमूल काँग्रेसकडून त्यांची हत्या करण्यात आली आहे’, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.