फेसबूकचा हिंदुद्वेष जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

फेसबूकने सनातन संस्थेच्या ५ अधिकृत ‘फेसबूक पेजेस’ (फेसबूक पाने) आणि २ ‘इन्स्टाग्राम’ खाती यांवर बंदी घातली आहे. तसेच सनातनच्या काही साधकांच्या वैयक्तिक फेसबूक खात्यांवरही बंदी घातली आहे.