हिंदुत्वनिष्ठांना संरक्षण द्या !

फलक प्रसिद्धीकरता

केरळमध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्यानंतर केरळ राज्याचे भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन् आणि ‘हिंदु हेल्पलाईन’चे अधिवक्ता प्रदीश विश्‍वनाथ हे एस्.डी.पी.आय., पी.एफ्.आय. आणि इंडियन युनियन ऑफ मुस्लिम लीग यांचे लक्ष्य बनले आहेत.