‘कोरोना’ ही आपल्या पापांची अल्लाने दिलेली शिक्षा आहे’, या विधानाला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे विद्याधर नारगोलकर यांनी दिलेले प्रत्युत्तर

श्री. विद्याधर नारगोलकर

‘कोरोना कुठलाही आजार नसून ती आपल्या पापांची अल्लाने दिलेली शिक्षा आहे’, असे वक्तव्य समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी नुकतेच केले होते. ‘ही पापे धुऊन निघावीत, म्हणूनच अयोध्या येथे भव्य राममंदिर निर्माण होत आहे’, अशी मार्मिक टिपणी पुणे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराशी भ्रमणभाषवर बोलतांना केली.