असे म्हणण्यापेक्षा ‘गरिबीचे उच्चाटन करू’ असे का म्हणत नाहीत ?

‘तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यास गरिबांना आयुष्यभर विनामूल्य धान्य पुरवण्यात येईल, असे आमीष बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका ‘ऑनलाईन’ सभेत मतदारांना दाखवले. राज्यात वर्ष २०२१ मध्ये विधानसभेची निवडणूक होणार असून त्या पार्श्‍वभूमीवर बॅनर्जी यांनी ही सभा घेतली.’