वाहनांची चोरी करणारी मुंब्रा येथील धर्मांधांची टोळी गजाआड

स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवणारे धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक !

ठाणे, १ जुलै (वार्ता.) – वाहन चोरी करणार्‍या अशरत अब्दुल रझ्झाक शेख, अमान राजा अब्दुल अझीझ शेख, सुफियाब शमीन अन्सारी आणि अन्य एक या चौघांना मुंब्रा येथून पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ८० सहस्र रुपये किमतीच्या १२ दुचाकी, तसेच २ लाख ९० सहस्र रुपये किमतीच्या ३ रिक्शा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यांच्याकडून १४ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. याविषयी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.