अनंतनाग येथे ३ आतंकवादी ठार

हिजबूल मुजाहिदीनचा कमांडर मसूद

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) – येथे सुरक्षादलांसमवेत झालेल्या चकमकीमध्ये ३ आतंकवादी ठार झाले. येथे शोधमोहीम राबवत असतांना ही चकमक झाली. ठार झालेल्यांमध्ये हिजबूल मुजाहिदीनचा कमांडर मसूद याचा समावेश आहे.