गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचा बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) १ जुलैपासून चालू होणार

पणजी – गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचा बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) १ जुलैपासून चालू केला जाणार आहे; मात्र दूरध्वनीद्वारे पूर्वआरक्षण सुविधा आता रहित करण्यात आली आहे, अशी माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली.