खलिस्तानी आतंकवाद्यांचा हिंदुद्वेष जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

पंजाबमध्ये खलिस्तानवादी आतंकवादी हिंदुत्वनिष्ठांवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करण्याच्या सिद्धतेत आहेत, अशी माहिती देहली येथे पकडण्यात आलेल्या ‘खलिस्तान लिबरेशन फ्रंट’च्या ३ आतंकवाद्यांच्या चौकशीतून समोर आले. यानंतर पंजाब पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.