अनंतनाग येथे ३ आतंकवादी ठार

अनंतनाग (जम्मू-काश्मीर) – येथे सुरक्षादलांसमवेत झालेल्या चकमकीमध्ये ३ आतंकवादी ठार झाले. येथे शोधमोहीम राबवत असतांना ही चकमक झाली. ठार झालेल्या आतंकवाद्यांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे.