अशा राष्ट्रघातकी पक्षांवर बंदीच हवी !

फलक प्रसिद्धीकरता

‘पीपल्स डेमोक्रेसी’ या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्राच्या २८ जूनच्या अंकात भारत आणि चीन यांच्यात चालू असलेल्या संघर्षावर संपादकीय प्रसिद्ध झाले आहे. त्यात ‘भारताने काश्मीरविषयी घेतलेल्या विभाजनाच्या निर्णयावर चीनने दिलेली प्रतिक्रिया’ असे म्हटले आहे.