धर्मांधांचा उद्दामपणा जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

मुंबईच्या मानखुर्द येथील म्हाडाच्या ‘पी.एम्.जी.’ वसाहतीतील मशिदीवरील अनधिकृतरित्या लावलेल्या भोंग्याचा आवाज न्यून करण्याची विनंती करण्यासाठी गेलेल्या कु. करिश्मा भोसले या हिंदु युवतीला धर्मांधांनी अश्‍लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच तेथे असलेल्या पोलिसांवरही अरेरावी केली.