पाकमधील असुरक्षित हिंदूंचे रक्षण कधी होणार ?

फलक प्रसिद्धीकरता

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील जकोबाबाद येथील एका अल्पवयीन हिंदु मुलीचे वजीर हुसैन नावाच्या धर्मांधाने अपहरण करून तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर केले, तसेच तिच्याशी निकाहही केला.