श्रीलंकेकडून १६ भारतीय मच्छीमारांना अटक

कोलंबो – श्रीलंकेने समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या १६ भारतीय मच्छीमारांना अटक केली आहे. (छोटासा श्रीलंकाही असे कृत्य करण्यास धजावतो, हे संतापजनक ! भारताने त्याच्या विरोधात कठोर भूमिका अवलंबणे अपेक्षित आहे ! – संपादक)