आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व घरबसल्या जाणून घेण्याची सुसंधी !

आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन’ सत्संगात घरबसल्या अवश्य सहभागी व्हा ! या सत्संगांचा तपशील पुढीलप्रमाणे

२४ मे २०२०

नामजप सत्संग

साधनेचे मूलभूत नियम

वेळ : सकाळी १०.३० ते ११.१५

पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ ते ४.४५

बालसंस्कारवर्ग

सुखमय आणि शांत निद्रा कशी घ्यायची ?

वेळ : सकाळी ११.१५ ते दुपारी १२

भावसत्संग

भावजागृतीसाठी कृतज्ञतेचे महत्त्व (भाग २)

वेळ : दु. २.३० ते ३.१५

धर्मसंवाद

जर प्रारब्ध भोग टाळले जात नाहीत, तर देवाला आर्तभावाने आळवण्याचा काय लाभ ?

उन्नत पुरुष दुसर्‍यांच्या प्रारब्धामध्येही परिवर्तन करतात का ?

वेळ : रात्री ९ ते ९.४५; पुनर्प्रक्षेपण : २५ मे, दुपारी १ वाजता

पुढील सामाजिक प्रसारमाध्यमांवर सत्संगाचा लाभ घ्या !

facebook.com/HinduAdhiveshan

facebook.com/Sanatan.org

youtube.com/HinduJagruti

youtube.com/SanatanSanstha1

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती