आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व घरबसल्या जाणून घेण्याची सुसंधी !

आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन’ सत्संगात घरबसल्या अवश्य सहभागी व्हा ! या सत्संगांचा तपशील पुढीलप्रमाणे

२३ मे २०२०

नामजप सत्संग

प्राथमिक अवस्थेतील साधकाने करायचे प्रयत्न

वेळ : सकाळी १०.३० ते ११.१५

पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ ते ४.४५

बालसंस्कारवर्ग

पाठ्यपुस्तकात असलेली प्रतिज्ञा आचरणात आणा !

वेळ : सकाळी ११.१५ ते दुपारी १२

भावसत्संग

भावजागृतीसाठी कृतज्ञतेचे महत्त्व

वेळ : दु. २.३० ते ३.१५

धर्मसंवाद

कर्मफल सिद्धांत (भाग १२)

प्रारब्धामुळे झालेल्या व्याधीवर आयुर्वेदात कोणता उपाय आहे ?

  प्रारब्ध भोगण्यासाठी ज्योतिषशास्त्राचे साहाय्य घ्यायचे का ?

वेळ : रात्री ८ ते ८.४५; पुनर्प्रक्षेपण : २४ मे, दुपारी १ वाजता

पुढील सामाजिक प्रसारमाध्यमांवर सत्संगाचा लाभ घ्या !

facebook.com/HinduAdhiveshan

facebook.com/Sanatan.org

youtube.com/HinduJagruti

youtube.com/SanatanSanstha1

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती