‘ई-पास’च्या माहितीसाठी ‘हेल्पलाईन’ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग ( जि.मा.का) – सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘विशेष अनुमती’ची (‘ई-पास’ची) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा मिळण्यात काही अडचणी असल्यास श्याम लाखे (९४२३३०१९१९) आणि राजेश्‍वर राठोड (९६७३५६४४९६) यांच्याशी किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, सामान्य शाखा दूरध्वनी क्रमांक ०२३६२-२२८६०८ अथवा आस्थापना शाखा ०२३६२-२२९००० या ‘हेल्पलाईन’ क्रमांक यांवर संपर्क साधावा आणि ‘ई-पास’ विषयीची माहिती प्राप्त करून घ्यावी’, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.