हिंदूबहुल भारतातील हिंदूंची धर्मस्थळे असुरक्षित का ?

फलक प्रसिद्धीकरता

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रहित केल्यानंतर आता सरकारने काश्मीरमधील हिंदूंच्या धार्मिकस्थळांचे रक्षण करण्याचा कायदा करावा, अशी मागणी काश्मिरी हिंदूंनी केंद्र सरकारकडे केली.