आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व घरबसल्या जाणून घेण्याची सुसंधी !

आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन’ सत्संगात घरबसल्या अवश्य सहभागी व्हा ! या सत्संगांचा तपशील पुढीलप्रमाणे

२२ मे २०२०


नामजप सत्संग

श्रद्धा आणि अंधविश्‍वास

वेळ : सकाळी १०.३० ते ११.१५

पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ ते ४.४५


बालसंस्कारवर्ग

कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व जाणा !

वेळ : सकाळी ११.१५ ते दुपारी १२


भावसत्संग

वैज्ञानिक युगात प्रार्थनेचे महत्त्व

वेळ : दु. २.३० ते ३.१५


धर्मसंवाद

कर्मफल सिद्धांत (भाग १२)

 प्रारब्धामुळे झालेल्या व्याधीवर आयुर्वेदात कोणता उपाय आहे ?

प्रारब्ध भोगण्यासाठी ज्योतिषशास्त्राचे साहाय्य घ्यायचे का ?

वेळ : रात्री ८ ते ८.४५

पुनर्प्रक्षेपण : २३ मे, दुपारी १ वाजता


पुढील सामाजिक प्रसारमाध्यमांवर सत्संगाचा लाभ घ्या !

facebook.com/HinduAdhiveshan

facebook.com/Sanatan.org

youtube.com/HinduJagruti

youtube.com/SanatanSanstha1