राममंदिराला विरोध करणार्‍यांना चपराक !

फलक प्रसिद्धीकरता

अयोध्येतील रामजन्मभूमी परिसरात राममंदिराच्या बांधकामानिमित्त सपाटीकरणाचे काम चालू आहे. त्या वेळी भूमीमध्ये विविध देवतांच्या खंडित मूर्ती, ५ फुटांच्या आकाराचे नक्षीयुक्त शिवलिंग आदी सापडले आहे.