आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व घरबसल्या जाणून घेण्याची सुसंधी !

आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन’ सत्संगात घरबसल्या अवश्य सहभागी व्हा ! या सत्संगांचा तपशील पुढीलप्रमाणे

२१ मे २०२०

नामजप सत्संग

जीवनात श्रद्धेचे महत्त्व

वेळ : सकाळी १०.३० ते ११.१५

पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ ते ४.४५

 

बालसंस्कारवर्ग

आपले विद्यार्थीजीवन आदर्श कसे बनवावे ?

वेळ : सकाळी ११.१५ ते दुपारी १२

भावसत्संग

आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रार्थनेचे महत्त्व (भाग २)

वेळ : दु. २.३० ते ३.१५

धर्मसंवाद

कर्मफल सिद्धांत (भाग ११)

संतांचे जीवनही प्रारब्धवश असते का ?

महामारी किंवा आपत्ती कोणाच्या पापाचे फळ असते ?

वेळ : रात्री ८ ते ८.४५; पुनर्प्रक्षेपण : २२ मे, दुपारी १ वाजता

पुढील सामाजिक प्रसारमाध्यमांवर सत्संगाचा लाभ घ्या !

facebook.com/HinduAdhiveshan

facebook.com/Sanatan.org

youtube.com/HinduJagruti

youtube.com/SanatanSanstha1

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती