अशा ‘वेबसिरीज’वर बंदी घाला !

फलक प्रसिद्धीकरता

‘पाताल लोक’ या ‘वेबसिरीज’मध्ये हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘एक हिंदु महाराज एका हिंदु राजकारण्याला मांसाहार देत असून तो गायीवर बसलेल्या देवीच्या चित्रासमोर बसून मांसाहार खात आहे’, असे दृश्य दाखवण्यात आले आहे.