साधकांना सूचना : उद्या अमावास्या आहे.

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

प्रारंभ – वैशाख कृष्ण पक्ष चतुर्दशी (२१.५.२०२०) रात्री ९.३७ वाजता

समाप्ती – वैशाख अमावास्या (२२.५.२०२०) रात्री ११.०९ वाजता