आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व घरबसल्या जाणून घेण्याची सुसंधी !

आपत्काळात नामजपादी साधनेचे महत्त्व जाणून घेण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने घेण्यात येणार्‍या हिंदी भाषेतील ‘ऑनलाईन’ सत्संगात घरबसल्या अवश्य सहभागी व्हा ! या सत्संगांचा तपशील पुढीलप्रमाणे

२० मे २०२०


नामजप सत्संग

साधनेचा अर्थ आणि प्रकार

वेळ : सकाळी १०.३० ते ११.१५

पुनर्प्रक्षेपण : दुपारी ४ ते ४.४५


बालसंस्कारवर्ग

चांगल्या गोष्टी आचरणात आणण्यास शिका !

वेळ : सकाळी ११.१५ ते दुपारी १२


भावसत्संग

आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रार्थनेचे महत्त्व

वेळ : दु. २.३० ते ३.१५


धर्मसंवाद

कर्मफल सिद्धांत (भाग १०)

 प्रभु श्रीरामाचा वनवास हे त्याचे प्रारब्ध होते कि लीला ?

 प्रारब्धवाद आपल्याला निष्क्रीय बनवतो का ?

वेळ : रात्री ८ ते ८.४५

पुनर्प्रक्षेपण : २१ मे, दुपारी १ वाजता


पुढील सामाजिक प्रसारमाध्यमांवर सत्संगाचा लाभ घ्या !

facebook.com/HinduAdhiveshan

facebook.com/Sanatan.org

youtube.com/HinduJagruti

youtube.com/SanatanSanstha1