काश्मीरमधील फुटीरतावादी संघटनेवरही बंदी घाला !

फलक प्रसिद्धीकरता

श्रीनगर येथील चकमकीत २ आतंकवादी ठार, तर ३ सैनिक घायाळ झाले. ठार झालेल्या आतंकवाद्यांपैकी जुनैद खान हा ‘हुरियत कॉन्फरन्स’ या फुटीरतावादी संघटनेचे अध्यक्ष महंमद अशरफ खान यांचा लहान मुलगा होता.