लोकहो, याचा विचार करा !

फलक प्रसिद्धीकरता

कोरोनामुळे जमावबंदी करून ‘लॉकडाऊन’ केल्यानंतरही जनता रस्त्यावर येऊन गर्दी करत असल्यामुळे महाराष्ट्र आणि पंजाब राज्यांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.