या जनताद्रोही राष्ट्रघातक्यांना ओळखा !

फलक प्रसिद्धीकरता

‘जनता कर्फ्यू’च्या दिवशी उत्तरप्रदेशातील मुरादाबाद येथील धर्मांधबहुल भागात दैनंदिन कृती चालू होत्या. येथील ईदगाह मैदानात मोठ्या प्रमाणात धर्मांध गोळा झाले होते. अलीगड येथेही या दिवशी सीएएच्या विरोधातील आंदोलनात ५०० धर्मांध महिलांची उपस्थिती होती.