माणसांचा अभ्यास आवश्यक !

प.पू. आबा उपाध्ये आणि प..पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘एकूण ठीक झाले. मने शुद्ध करत चला. खर्‍या-खोट्याचा अभ्यास करा आणि त्याप्रमाणे ज्यांचे आशीर्वाद, ज्यांच्या सदिच्छा मिळतील, त्यांनाच पेढा भरवा. बाकीच्यांना काहीच भरवू नका. दोन पावले दूर रहा. नाहीतर उगीच आपल्या मार्गात अडचणी निर्माण होऊन आपल्याला ताप होतो.’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) (२४.८.१९९६)